Mahila sanman yojna महिलांसाठी खुशखबर..! महिला होणार आता करोडपती

नमस्कार मित्रांनो आता महिला होणार करोडपती दोन ऑक्टोबर 2023 ते एक ऑक्टोबर 2024 पर्यंत महिला सक्षमीकरण अभियान राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये महिलांना विविध योजना उपलब्ध करून दिल्या जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे जर महिलांना कर्ज मिळाला तर यामधून महिला छोटे मोठे उद्योगधंदे आहे ते सुरू करतील आणि यामधून महिलांना मोठा बेनिफिट ही मिळेल यासाठी संपूर्ण बातमी वाचा.

 

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान माध्यमातून महिलांना योजना प्रभावीपणे राबवणार-महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment