cm kisan नमो शेतकरी योजना 2रा हप्ता 6000 हजार रुपये या दिवशी जमा होणार

नमो शेतकरी योजना 2रा हप्ता 6000 हजार रुपये या दिवशी जमा होणार
cm kisan status अनेक शासकीय योजना येत असतात आणि जात असतात. या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने किती जणांना मिळतो हा सतत चर्चेचा विषय असतो. आज नमो शेतकरी सन्मान योजनेतून खात्यावर पैसे जमा झाल्याचे संदेश अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर

नमो शेतकरी 2रा हप्ता 4000 बँक

खात्यात जमा झाला तेही 100% प्रूफ सहित पहा

प्राप्त झाले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. कुठेही अर्ज आणि कागदपत्रांची झंझट नाही, कोणी मध्यस्थी नाही असे असताना खात्यावर 2 हजार रुपये प्राप्त झाल्याचा संदेश शेतकऱ्यांना अनपेक्षित समाधान देऊन गेला. शेतकऱ्यांनी हे संदेश इतरांना दाखवून आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधून शासनाच्या आभार व्यक्त केले. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना आणि दुबार तिबार पेरणीचे संकट झेललेल्या शेतकऱ्यांना यामुळे आधार मिळत आहे.

Leave a Comment