cibil score : सिबिल स्कोर चेक करा ऑनलाईन मोबाईलवर…!

सिबिल स्कोर कसा वाढवायचा ?

 

1. आपण घेतलेले कर्ज वेळेत परत भरा.

 

 

2. चांगले क्रेडिट शिल्लक राखण्याचा प्रयत्न करा.

 

 

3. संयुक्त कर्जाचा जामीनदार बनणे टाळा.

 

 

4. एकाच वेळी अनेक कर्ज घेऊ नका.

 

 

5. तुमची पूर्ण क्रेडिट कार्ड मर्यादा वापरू नका

 

 

अशा पद्धतीने आपण आपला सिबिल स्कोर वाढवू शकतो.