Mahila sanman yojna महिलांसाठी खुशखबर..! महिला होणार आता करोडपती

महिलांना संघटित करणे प्रशिक्षित करणे स्वावलंबी करणे महिला संदर्भातील शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांनी अंमलबजावणी करणे सर्व शासकीय यंत्रांचे प्रतिनिधी एकत्र येऊन योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देणे या उद्देशाने सर्व जिल्ह्यात दिनांक 2 ऑक्टोबर 2023 ते दिनांक 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

 

या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, विभागाचे सचिव यांच्या माध्यमातून स्थान नियंत्रित होणार आहे मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षा मार्फत समन्वय साधण्यात येणार आहे जिल्हास्तरावरती जिल्हाधिकारी तर शहरी भागाकरिता जिल्हा आयुक्त या सर्व योजनेचे सनियंत्रण करतील.