Onion Market Today

Onion Market Today

Onion Market Today कांदा भाव :  सध्या राज्यात कांद्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. कांद्याची आवाज अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजले आहे कांद्याच्या मुद्द्यावरून शिंदे  सरकार बॅक फुटवर आली आहे. कांदा मात्र 4 ते 5 किंवा 6 रुपये प्रति किलो चाललेला आहे. एवढ्या कमी दारात कांदा चालल्याने शेतकऱ्याच्या आर्थिक परस्थिती ढासळत आहे. असल्याने शेतकरी आर्थिक संकट सापडला  आहे. पण नेहमी शासनाकडून कांदा उत्पादकांना दिलासा दिलेला आहे.

आजचे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा .