Railway good news आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होणार नवीन रेल्वे स्टेशन, वाचा डिटेल्स

विशेष म्हणजे या भागातील नागरिकीकरण येत्या काही वर्षांमध्ये आणखी वाढणार आहे. अशा परिस्थितीत या भागात नवीन रेल्वे स्थानकाची मागणी केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात नवीन रेल्वे स्थानक तयार झाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.

 

 

 

 

दरम्यान या भागातील नागरिकांची ही मागणी आता पूर्ण होणार आहे. कारण की, या भागात नवीन चिखलोली स्थानक तयार केले जाणार आहे. मध्य रेल्वेच्या माध्यमातून या नवीन रेल्वे स्थानकाची निर्मिती केली जाणार आहे.

 

 

 

 

 

 

 

यामुळे या भागातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक गतिमान होणार आहे. दरम्यान, मध्ये रेल्वेने घेतलेल्या या नवीन निर्णयाचे या परिसरातील नागरिकांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.