Railway good news आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होणार नवीन रेल्वे स्टेशन, वाचा डिटेल्स

Maharashtra New Railway Station : गेल्या काही वर्षात राज्यातील पायाभूत सुविधा विकसित करण्यावर शासनाकडून भर दिला जात आहे. राज्यातील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुधारित केली जात आहे.   राजधानी मुंबईमधील दळणवळण व्यवस्था देखील मजबूत केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. शिवाय वेगवेगळ्या मार्गांवर मेट्रो चालवली जात आहे. … Read more

Close Help dada